आपला जिल्हा
शोभा पवार यांना इंडिया 24 लाईव्हचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : इंडिया 24 लाईव्ह चा वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आले होते . यावेळी शोभा माणिक पवार यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने अभिनेत्री सुरेखा कुडची संपादक बाजीराव गावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .